तिथे लग्णाला सुरवात झालि आनी इथे माझ्या नि किरन च्या पोटात अचानक काहितरि गडबड सुरु झालि...
दिवस मे महिन्याचे होते , कोकनातल उन्ह म्हनजे उन्ह च असत...
लग्नातल्या गोंधळाने डोक्याचा पार भुगा झाला होता...
त्याचा नि माझ्या डोळ्यात एकाच वेळि तारे चमकु लागले ...मी हळुच म्हंटल थंडगार बीअर मारायची का?
लगेच हा आमचा शुर सरदार एका पायावर घोडयावर बसुण तय्यार झाला...
माझ्या पल्सर वर आम्हि दोघे हि स्वार झालो , मस्त पैकि एका बार मध्ये जाउन दोन थंड बीअर उचलल्या...
आठवतय ना मीत्रा तुला?...
आता दुसरि महत्वाची अडचन, हि बीअर पोटात जाण्या साठि आनि निवांत पने तिचा आनंद घेन्या साठि जागा कुठे शोधावी...
आशा वेळि आमची दोघांची डोकि जेम्स बोंड प्रमाणे पळत असतात...
त्या दुपारी एक शेतात मोठ्या वडाच्या झाडाखाली आपन ती बीअर पीत बसलो...
मला अजुन हि आठवत त्या उन्हातही गार गार वारा अंगावरुन जात होता..ऽनि आपन दोघे आपली सुख दुख वाटत बसलो होतो...
हो बीअर हि वाईटच असते फ़ार फ़ार वाईट असते म्हनुन आम्हि मित्रानि तिला पुर्नपने संपवयाचि शप्पथ घेतलि आहे झालस तर...
मित्रा असल्या छोट्या छोट्या गोस्टीतुन तुझी कित्ति कित्ति आठवन येते...
आठवतय ना मीत्रा तुला?...
तु मी नी रुपेश असेच आशीशच्या फ़ार्म हाउस मध्ये रात्रभर बसलो होतो आनि एक अक्खा Entiquiti चा खंबा खपवला होता..
आपला तो सुप्रसीद्ध Dialog "फ़िकिर नोट"...कसलिच चिंता नाहि ,कसलिच फ़ीकीर नाही ...काय सुंदर दिवस होते यार...
कुठे गेले ते दिवस ....
जेंव्हा मुंबईत तुफ़ान पाउस पडत होता तेंव्हा आपन माळशेज घाटात बाईक वरुन फ़िरत होतो.. आपन तिथे दुपरि दोन वाजता पोहचलो...
तो मुर्ख मित्र भिक्कु, अंधार पडेल म्हनुन लवकर जान्याची घाई करु लागल...पन तु नि मी, यार आता तर आलो आहे,
हा भनभन नारा वार तर जरा पीउन घेउ दे बे,
आपल्या साथीदाराला आपन बाहेर काढल कारन त्या शीवाय कोनतीच trip पुर्न होउच शकत नाहि ना...
डोक्यात भिनत जानारि ति bacardi आठवते ना तुला...त्या नंतर गरम गरम कोंबडि चा रस्सा आनि भाकरि वा पानिच सुटल तोंडाला...
पन त्या नंतर जसा जसा अंधार होउ लागला तशी तशी आपली जराशी फ़ाटलि पन त्या पावसात हि आपन पोहचलोच मुरबाड पर्यंत..
आठवतय ना मीत्रा तुला?...
तीन पेक झाल्या नंतर तुम्हि माझी गानी हसत हसत सहन करायचा, कारन त्या नंतर मग मी रोमेंन्टिक हीरो ह्वायचो ना...
आपन आठवत बसायचो आपल्या ENGG च्या दिवसातल्या सुंदर मुलि...
आठवतय ना मीत्रा तुला?...
आयुश्यातली सुख दुख एकत्र पाहिलि आनि पुढे ही पाहत राहु...
थंड थंड हवे मध्ये ,थंड थंड बीअर आहे
मोठ्या मोठ्या घरांन मध्ये हिटर ची उब आहे
पन Kingfisher Strong ची बाटलि काही डोळ्यासमोरुन हलत नाहि
चार जनांमध्ये खालेल्या तुंदुरि ची चव काही ढळत नाहि
साला बीअर चे घोट laptop समोर बसुन एकटाच घेतो..
गाणी ऐकत ऐकत मित्रानो तुमची आठवन काढतो..
scotch आहे wine आहे
झालस तर pub मध्ये गोर्या गोर्या पोरींची साथ आहे
रात्रभर भंकस करत करत विस्कि चा खंबा खपवन्या साठि जीव माझा तळमळतो.
गाणी ऐकत ऐकत मित्रानो तुमची आठवन काढतो...
समीर
No comments:
Post a Comment