
यातना आणि सदविवेक मन यातली सीमारेशाच धुसर होत जाताना दिसत आहे.
मला मनाला यातना होताना, ते आतल्या आत झुरताना मी माझ्या शांत मनापासुन दुर तर जात नाही आहे ना? ज्याने मला नेहमीच साथ दिलि अस माझ सुंदर मन माझ्या एका चुकी मुळे ईतक कस कोलमडुन पडल काहीच कस मला कळत नाही...
मी कोनावर अंन्याय केला पन तो खरच अंन्याय होता का? की मीच तो त्या व्यक्ति वर झाला अस समजत आहे,
मी कुनाच्या मनाशी नाही खेळलो, मी तीला सांगीतल जे माझ मन मला सांगत होत..कि माझ मनच माझ्याशी खेळत होत, काहीच कस मला कळत नाही...
--अस काहि वाचल, पाहील आणी एकल की आयुष्य हसत जात, सुंदरस गाण गाउ लागत.
पण मग या यातना का?
फ़क्त निखळ मीत्राच नात असु शकत नाहि का?
का आपन नात्यान मध्ये कधीही न उलगडनारे दोर निम्रान करतो. काहीच कस मला कळत नाही...
मी आकाशात खुप खुप दुरवर उडण्या साठी जन्मलो आहे, मला नाही अडकायच भावनांन मध्ये.
माझी दीशा जरि चुकलि असली तरीही मी ह्या लांब च्या रस्त्या वरुनच जाईन.
दुरुन दिसनार क्शितिज़ हे दुरच असत
त्याला गवसनी घालनार मन ही मनच असत...
त्याला कळत नाही त्याच नी चंद्राच नात
पण त्याच्या मंद चांदन्यात तिच्या स्पर्शांना अनुभवनारे हात हि मनच असत...
ती नसतानाहि तिच्या आठवनीत हरवनार ही मनच असत...
तिच्या श्वासांन मध्ये रमनार ही मनच असत...
तीला दुखवनार ही मनच असत,
तीला दुखवुन आतल्या आत झुरनार हि मनच असत...
मला अजुन काय हव सुंदर एक मन आणी खुपस प्रेम हव..
पन मग हे मन गोंधळलेल का असत?
समीर
No comments:
Post a Comment