
पुन्हा एक बोरींग दिवस...सगळे releases झाल्या मुळे सगळ काही थंड झाल आहे ...project manager पासुन ते team lead पर्यंत सगळ काहि शांत शांत...मराठि ब्लोग्स वाचुन ही कंटाळा आला आहे...mail तरि कित्ति वेळा check करायचे त्यात हि काहि नविन नाहि...
life अस झाल आहे जसा वारा पडलेला आहे आनि सगळ निशब्द झाल आहे..वस्तु नि वस्तु नीपचिप पडुन आहे...
सकाळी येउन दुपारच्या जेवनाची वाट पहायचि आनी त्या नंतर झोपे बरोबर fight सुरु करायचि...
गोर्या लोकांच हे बर असत काम नसल कि सरळ घरि जातात दुपारी ३ वाजताच, पन आम्हि घरि जाउन तरि काय करायच...
लवकर जाउन दुपारी झोपलो तर रात्रि च्या झोपेचे वांदे होनार... नकोच ते...
पन हल्लि जशी जशी संध्याकाळ होते तशी तशी तीची आठवन येते ...मन तिच्या कडे धाव घेउ लागत..ऽनि हात डेस्क वर असलेल्या फोन कडे वळतात...
सांजगारवा च्या ओळि मनात गुंजन घालु लागतात...
संध्याकाळ जवळ आली की माज अस होत
तुझी आठवन दाटुन येते नी मन पीस होत !
मानसांन मध्ये असुन सुध्हा मी अगदि एकटा असतो
आळवा वरचा थेंब जसा त्यावर बसुन वेगळा असतो !!!
मला व्याकुळलेला पाहुन सुर्य क्शणभर रेंगाळतो
इंध्रधनु होतो नी सात रंगात ओघळतो !!!
आभाळ झुकत पस्चिमेला आनी थोडि कुंद हवा
वार्या वर लहरत येतो तुझ्या आठवनिंचा थवा !!!
वार्या वर लहरत येतो तुझ्या आठवनिंचा थवा !!!
एकाएकी दरवळ उठतो रातराणी येते फ़ुलुन
तु आत येतेस ह्याचि मला पटते खुन !!!
पैजनांची रुमझुम नी कानामागे तुझे श्वास
चोही कडे भरुन रहातात घमघमनारे तुझे भास !!!
खरच,
संध्याकाळ जवळ आली की माज अस होत
संध्याकाळ जवळ आली की माज अस होत
तुझी आठवन दाटुन येते नी मन पीस होत !!!
समीर
2 comments:
are waa tu tar lekhan pan jhaalas aata....
आपल्या ब्लॉगवरील pictures मनाला मोहवून टाकणारे आहेत
Post a Comment