Pages

Monday, 31 January 2011

काहीतरी खुप चांगल करण्या साटी

पैसे खुप महत्वाचे असतात
पैसे असतील तर गाडी घेता येते
घराच लोअन फेडता येत
महाभयंकर बैंक च्या कर्जातुन मुकताता भेटते
आणि सर्वात महत्वाचा नोकरी सोडून मनासारखा वागता येत

चांगल चांगल वाचल आहे :)
तुकोबा बाबा म्हणतो बाबा सारखा संसार संसार करू नकोस , तू अजुन अजुन दुखात रुतात जाशील ॥
माहित आहे बाबा आता मी गाड़ी घेण्यासाठी झटतो आहे , मग पुढे अजुन कशासाठी तरी

पण ह्या चक्रातुन मी बाहेर येईन नक्की ...
अजुन १८ महीने आनी मी कर्ज़ातुंन मुक्त ...
ह्या देशातून मुक्त ..नोकरीतून मुक्त ...
काहीतरी खुप चांगल करण्या साटी

No comments: