शेवटी आपन हे युध जिंकत चाललोय मित्रा..
तुझी ईछा होति ना Onsite ला जाउन Project करायची ,
ति पुर्न होत आहे...तुझ्या सारख्या talent ला एवढा वेळ लागला...
but its ok , u know our destiny...
life has always given us the difficult situation to face...
because she know we will cum out of it as winner...!!!!!
मला आज ही आठवतो माझ्या Engg मधला तो लाजरा मुलगा...तु!!!!
कित्ति कष्ट केले आई बाबनी आणि आज तु हे जग जिंकायला निघायला आहेस...
तु मला सांगितल होतस..मी फ़ार गरिब आहे रे...माझे बाबा मला कशे शिकवत आहेत हे माझ मलाच माहित आहे!!!
i know dear we never had that backing in our engg days...!!!!!
आपन पहायचो ति गुजराती, दील्लि ची श्रींमत मुल ...
त्यांची ती US ला जान्याची तयारी... आपल मन जळायच... पन मग आपन विचार करयचो, आधी Engg होउ मग "all the sky is ours"
आपले Engg चे दिवस कित्ती मस्त होते... दारु पियाला शिकलो.. खुप पिली पन अभ्यास ही केला...
तु मला नेहमी म्हणायचास आज मला RAIT मध्ये जर कुणी ओळखत असेल तर तुझ्या मुळे...
पन तस काहि नव्हत, तुजा वेगळाच Charm होता!!!
मला जर देवाने सांगितल माग समीर ..काहीही माग.. i will ask him 3rd and final year of our engg...
खुप धमाल केली.. Rule केल..
Engg झालो आनि तेंव्हा कळल आपल्याला.. the real war has started now...
नुसत्या Engg कोन विचारत कुणीही नाही...
कित्ति Difficult होते Engg नंतर ची ती दोन वर्ष...
हातात चांगली नोकरी नव्हती, खिसा नेहमीच रडत असायचा...
हो पन मनात एक विश्वास होत..we are not small players n our time will cum...
थोडा वेळ लागेल ..
मग तु ती भिकरडी ferm join केलिस... सारखे तुला tour वर पाठवायचे कसा झाला होतास..
एकदा दील्लि वरुन आला होतास... तुला बघुन मला रडायलाच आल इतकी तुझी वाइट परीस्थिति होती...
त्यात तुला काविळ झाली...काय भयानक दिवस..
आपन Engg होतो...
our family n frnd have lods of excpectation from us...but we cant deliver at that time...
मी ही GATE मध्ये नापास झालो सलग दुसर्यांदा... तेंव्हाच कळल IIT करायाची आपली लायकी नाहि :)
दिवस भयानक होते पन खुप काही शिकवुन गेले...
खुप मित्र होते आपले, काहि त्या दिवसात गळुन गेले...
राहीलो आपनच जिवाला जिव देनारे तु, मी ,रुपेश, प्रसाद, हर्शद ....
आनि माझ्या Life मधला तो Turning Point आला... अनिल sir चि आनी माझी ओळख झाली....
after that things started moving for me n u also...now we r on the line...anil sir has really shown us the path for the success..
we have achived what people achived in 6,7 years within 2,3 years...
but dear it is just start...
आपन जर आपल्या आजुबाजुला जे तरुन दिशाहीन फ़िरत आहेत त्याना जर दीशा दाखवु शकलो तर काहितरी आपन achive केल!!!!
पैसे ही कमवायचे पन मग नाव हि कमवायच...
तुला भेटुन सगळ्याना भेटुन आज वर्ष होईल...
काय काय plans केले होते.. मी सुट्टि वर आल्यानंतर चे
पन आता ते शक्य नाही आहे..जेंव्हा मी येइन तेंव्हा तु नसशील आनि जेंव्हा परत मी UK ला जाईन तेंव्हा तु भारतात येशील...
चालता है यार Life है!!!! :)
खुप मजा मार ... जगातल्या प्रत्येक दारु वर आपला हक्क आहे, सगळ्यांची मजा घे...
आणि आपलि चमडीच अशी आहे...जिते जाउ तिथे मजा मारु...
Dubai ki night life bhi mast hai bhidu...mai aata hu possible huva to satha mai dhamaal marate hai :)))
1 comment:
nice
Post a Comment