Pages

Friday, 27 June 2008

सोबती


सोबती दुर जातात
मैलाच्या अंतराने
पण मनाच्या खोल कप्यात असतात, अगदी शेजारी...


जेंव्हा शीळे होते जगणे
आनि सुर बेताल वागु लागतात
तेंव्हा सोबतीच शीळ घालु लागतात,
बेचव आयुष्य बेफ़ाम करण्यासाठी....

सोबती कधी आवरजुन मीठीत घेत नाही
तरीही त्याचे स्पर्श रोमरोमात भिनलेले असतात...
जगण्याला आनंद देत रहातात....

येणार्या श्रावण सरीत सोबती ढग
जमवुन बसले आहेत...
तुझ्यावर बरसण्यासाठि .....!


समीर

No comments: